महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
1) लघुलेखक-उच्च श्रेणी (मराठी) : 13  जागा
2) लघुलेखक-उच्च श्रेणी (इंग्रजी) : 18 जागा
3) लघुलेखक-निम्न श्रेणी (मराठी) : 22 जागा
4) लघुलेखक-निम्न श्रेणी (इंग्रजी) : 22 जागा
5) लघुटंकलेखक (मराठी) : 11 जागा
6) लघुटंकलेखक (इंग्रजी) : 12 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, मराठी लघुलेखन व टंकलेखन, MS-CIT/C.C.C.

वयोमर्यादा : 1 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 374/-   (मागासवर्गीय: Rs 274/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs