दक्षिण पूर्व रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1785 जागा

 

indian railway, railway recruitment, railway jobs for iti
दक्षिण पूर्व रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1785 जागा
दक्षिण पूर्व रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1785 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदाचे नाव :  प्रशिक्षणार्थी - 1785 जागा

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 100 Rs (एससी/एसटी/अपंग/महिला : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs