उत्तर रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 3162 जागा

 

railway recruitment, railway jobs, indian railway recruitment 2017, nmk railway, nmk
उत्तर रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 3162 जागा
उत्तर रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 3162 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा : 27 जानेवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी : Rs 100/-   (एससी/एसटी/अपंग/महिला : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs