नाशिक महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती

 

government jobs, teacher recruitment, teaching jobs
नाशिक महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती
नाशिक महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 34 जागा  भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशिल
उर्दू D.T.Ed शिक्षक : 34 जागा  
शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण,  D.T.Ed, MS-CIT

वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : ओपन, ओबीसी Rs 500/-   (मागासवर्गीय: Rs 300/-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा शिक्षण विभाग कार्यालय, नवीन पंडित कॉलनी,शरणपूर रोड,नाशिक

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs