मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये लिपिक पदांची भरती

 

mumbai port trust vacancy, port trust vacancies, Mumbai Port Trust Recruitment
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये लिपिक पदांची भरती
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये लिपिक पदाच्या 20 जागांकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

टंकलेखक-कम-संगणक लिपिक - 20 जागा

शैक्षणिक पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, संगणक अभ्यासक्रम

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 500 Rs. (एससी/एसटी/अपंग : 50 Rs.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs