महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत तांत्रिक कर्मचारी पदभरती

 

mahatransco jobs, mseb recruitment, jobs for iti
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत तांत्रिक कर्मचारी पदभरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत केवळ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी तांत्रिक कर्मचारी पदांच्या भरतीसाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदाचे नाव :  तांत्रिक कर्मचारी
अमरावती : 1 जागा
औरंगाबाद : 12 जागा
कराड : 13 जागा
नाशिक : 13 जागा
नागपूर : 2 जागा
पुणे : 20 जागा
वाशी : 9 जागा

शैक्षणिक पात्रता :  आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2017 रोजी  18 ते 45 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला 500 Rs,  (मागासवर्गीय: Rs 250 Rs.) 

परीक्षा (लेखी) : फेब्रुवारी/मार्च 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs