महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 1000 जागांसाठी भरती

 

maharashtra security force vacancy, security guard vacancy, maharashtra government jobs, govnokri, nmk, majhinaukri
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 1000 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक पदाच्या 1000 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
सुरक्षा रक्षक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता : उंची किमान 170 सेमी, वजन किमान 60 किलो
छाती 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 28 वर्षे

परीक्षा शुल्क : 200 Rs.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs