पश्चिम-मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1156 जागांसाठी भरती

 

railway recruitment, indian railway vacancies, railway jobs
पश्चिम-मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1156 जागांसाठी भरती
पश्चिम-मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1156 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
भोपाळ विभाग : 345 जागा
भोपाळ सवारी डिब्बा : 113 जागा
जबलपूर विभाग : 404 जागा
कोटा विभाग : 294 जागा

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी Rs 170/-  (एससी/एसटी/अपंग/महिला: Rs 70/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 
भोपाळ विभाग : 20 डिसेंबर 2017
भोपाळ सवारी डिब्बा : 19 डिसेंबर 2017
जबलपूर विभाग : 08 डिसेंबर 2017
कोटा विभाग : 31 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs