भारतीय नौदलात विवीध पदांची भरती

 

defence jobs, indian navy recruitment, navy jobs, indian navy vacancy, army, nmk
भारतीय नौदलात विवीध पदांची भरती
भारतीय नौदलात शेफ, प्रबंधक, स्वच्छताशास्त्रज्ञ पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
शेफ (Chef)
प्रबंधक (Steward)
स्वच्छताशास्त्रज्ञ (Hygienist)

शैक्षणिक पात्रता: एसएससी (10 वी) उत्तीर्ण

वयोमर्यादा  : जन्म 1 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2001 दरम्यान झालेला असावा.
उंची : किमान 157 सेमी

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs