India Post महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 284 जागांसाठी भरती

 

dak sevak vacancies, india post maharashtra circle recruitment, maharashtra circle dak sevak recruitment, appost.in
India Post महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये 284 जागांसाठी भरती
भारतीय डार्क विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये ग्रामीण डार्क सेवक पदाच्या 284 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता : एसएससी (10 वी) उत्तीर्ण, संगणक ज्ञान

वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 40 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क :  खुला व ओबीसी : Rs 100/-  (एससी/एसटी/अपंग नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs