हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 449 जागा

 

Hingoli, police patil vacancy, nmk
हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 449 जागा
हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या 449 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
हिंगोली : 86 जागा
सेनगाव : 89 जागा
कळमनुरी : 86 जागा
वसमत : 188 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, उमेदवार स्थानिक गावाचा रहिवाशी असावा 

वयोमर्यादा : 6 डिसेंबर 2017 रोजी 25 ते 45 वर्षे

परीक्षा शुल्क : खुला 500 Rs.  (मागासवर्गीय: Rs 300 Rs.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs