फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती

 

fti, government jobs, govnokri.in, nmk, naukri margadarshan
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) असोसिएट प्रोफेसर (TV Production) : 1 जागा
2) असोसिएट प्रोफेसर (Direction) : 1 जागा
पात्रता : संबंधित विषयात पदवी/पदविका (Diploma), 4 वर्ष अनुभव

3) असिस्टंट प्रोफेसर (Direction) : 2 जागा
4) असिस्टंट प्रोफेसर (Art Direction) : 2 जागा
5) असिस्टंट प्रोफेसर (Cinematography) : 1जागा
6) असिस्टंट प्रोफेसर (Editing) : 2  जागा
7) असिस्टंट प्रोफेसर (Sound) : 1 जागा
पात्रता : संबंधित विषयात पदवी/पदविका (Diploma), 2 वर्ष अनुभव

8) डेमोस्ट्रेटर (Cinematography) : 1 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष अनुभव

9) डेमोस्ट्रेटर (Sound) : 1 जागा
पात्रता : साऊंड रेकॉर्डिंग & साऊंड इंजिनियरींग डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

थेट मुलाखत : 12 डिसेंबर 2017   09:00 ते 04:00 pm

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे – 411 004

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs