मल्टी टास्कींग स्टाफ च्या 707 जागांसाठी दिल्ली पोलीस दलात भरती

 

delhi police recruitment, multi tasking job, police bharti, police department
मल्टी टास्कींग स्टाफ च्या 707 जागांसाठी दिल्ली पोलीस दलात भरती
दिल्ली पोलीस दलात मल्टी टास्किंग स्टाफच्या 707 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
1) कुक : 253 जागा
2) पाणीवाहक : 54 जागा
3) सफाई कर्मचारी : 237 जागा
4) मोची : 14 जागा
5) धोबी (वॉशर मॅन) : 68 जागा
6) शिंपी : 16 जागा
7) दफ्तरी : 03 जागा
8) माळी : 16 जागा
9) न्हावी : 39 जागा
10) कारपेंटर : 01 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा : 16 जानेवारी 2018 रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs