प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांची भरती

 

cdac, cdac pune, cdac vacancies, government jobs, nmk, nmk vacancy, naukri margadarshan
प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांची भरती
प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांच्या 33 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) प्रोजेक्ट इंजिनिअर : 11 जागा 
पात्रता :  बि.ई./बि.टेक. (कॉम्प्यूटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT)  किंवा M.C.A. OR M.Sc. (Computer Science/IT) (प्रथम वर्ग) व 1 वर्ष अनुभव

2) प्रोजेक्ट ऑफिसर: 11 जागा 
पात्रता : MBA, 7-9 वर्ष अनुभव

3) प्रोजेक्ट असोसिएट्स: 11 जागा 
पात्रता : विज्ञान/इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी पदवीधर/पदव्युत्तर पदवी, 5-7 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क : नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs