भारतीय विमानतळ प्राधिकरणात 170 जागांसाठी भरती

 

airport authority of india recruitment, aai vacancy, government jobs, nmk
भारतीय विमानतळ प्राधिकरणात 170 जागांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरणात 170 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा)
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12 वी उत्तीर्ण, वाहन चालक परवाना

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 1000 Rs (एससी/एसटी/महिला/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs