UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत 414 जागांसाठी भरती

 

upsc, government jobs, ias, civil services exam, central government jobs
UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत 414 जागांसाठी भरती
UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2018 च्या माध्यमातून विवीध पदांच्या 414 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील 
भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून : 100 जागा
भारतीय नौदल अॅकॅडमी : 45 जागा
हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद : 32 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई : 225 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई :12 जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी / अभियांत्रिकी पदवी (Engineering)

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 200 रू. (एससी/एसटी/महिला - नि:शुल्क)

परीक्षा : 4 फेब्रुवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs