विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या 153 जागा

 

isro, indian space research organisation, isro vacancies, isro recruitment
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या 153 जागा
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या 153 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील 
1) वैमानिक आणि एरोस्पेस इंजीनियरिंग : 15 जागा
2) केमिकल इंजीनियरिंग : 8 जागा
3) सिविल इंजीनियरिंग : 10 जागा
4) संगणक विज्ञान इंजीनियरिंग : 15 जागा
5) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग : 10 जागा
6) इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग : 38 जागा
7) धातू : 04 जागा
8) मॅकेनिकल इंजीनियरिंग : 38 जागा
9) उत्पादन इंजीनियरिंग : 5 जागा
10) ग्रंथालय व माहिती विज्ञान : 6 जागा
11) केटरिंग टेक्नॉलॉजी/हॉटेल मॅनेजमेंट : 4 जागा

शैक्षणिक पात्रता : 65 टक्के गुणांसह इंजीनियरिंग पदवी, पदवीधर/ 60 टक्के गुणांसह BLISc, 60 टक्के गुणांसह केटरिंग टेक्नॉलॉजी/हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
वयोमर्यादा : 25 नोव्हेंबर 2017 रोजी 30 वर्षांपर्यंत  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

थेट मुलाखत: 
पद क्र. 1,2,3,7,8,9 : 18 नोव्हेंबर 2017
पद क्र. 4,5,6,10,11:  25 नोव्हेंबर 2017
मुलाखतीचे ठिकाण : बिशप जेरोम इंस्टिट्यूट अँड मॅनेजमेंट स्कूल, कोल्लम, केरळ

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs