इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या 395 जागा

 

indian oil, indian oil vacancy, recruitment in indian oil, government jobs
इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या 395 जागा
इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निकल अप्रेन्टिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 395 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
महाराष्ट्र (Maharashtra) : 217 जागा
गुजरात :102 जागा
गोवा : 08 जागा
मध्य प्रदेश : 54  जागा
छत्तीसगड : 11 जागा
दादरा व नगर हवेली: 03 जागा 

1.फिटर 
2.इलेक्ट्रिशियन
3.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
4.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
5.लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट)
6.टेक्निकल अप्रेन्टिस मेकॅनिकल 
7.टेक्निकल अप्रेन्टिस इलेक्ट्रिकल 
8.टेक्निकल अप्रेन्टिस इंस्ट्रुमेंटेशन 
9.टेक्निकल अप्रेन्टिस लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) 

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, आयटीआय ट्रेडामधुन आयटीआय उत्तीर्ण, इंजीनियरिंग डिप्लोमा, B.Sc. (Physics, Maths, Chemistry/Industrial Chemistry) पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs