केंद्र शासन आरोग्य योजनेअंतर्गत 104 जागांसाठी भरती

 

health department jobs, doctors jobs, nurse vacancy, nmk
केंद्र शासन आरोग्य योजनेअंतर्गत 104 जागांसाठी भरती
केंद्र शासन आरोग्य योजनेअंतर्गत 104 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) सहायक नर्स मिडवाइफ (ANM): 09 जागा
पात्रता : ए.एन.एम. अभ्यासक्रम, 1 वर्ष अनुभव
2) फार्मासिस्ट (आयुर्वेद): 07 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण,) आयुर्वेदिक फार्मसी डिप्लोमा/पदवी, 2 वर्ष अनुभव
3) डेंटल टेक्निशियन: 01 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, डेंटल टेक्निशियन डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव
4) ECG टेक्निशियन: 02 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, ECG टेक्निशियन डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव
5) फार्मासिस्ट कम लिपिक (होमिओपॅथी): 06 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण,  होमिओपॅथी फार्मसी डिप्लोमा
6) प्रयोगशाळा सहाय्यक: 05 जागा
पात्रता : एसएससी (10 वी) उत्तीर्ण, DMLT, 1 वर्ष अनुभव
7) लेडी हेल्थ विजिटर: 13 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, LHV डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव
8) नर्सिंग ऑफिसर: 13 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, जनरल  नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव
9) फार्मासिस्ट(एलोपॅथी): 39 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, D. Pharm व 2 वर्ष अनुभव/B. Pharm
10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 09
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण DMLT, 2 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs