मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 2196 जागांची महाभरती

 

indian railway recruitment, government jobs, railway jobs, railway bharti
मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 2196 जागांची महाभरती
मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 2196 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 


पदांचा तपशील
मुंबई क्लस्टर: 1553
भुसावळ क्लस्टर:341
पुणे क्लस्टर:151
नागपूर क्लस्टर:107
सोलापुर क्लस्टर:94

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण,  संबंधीत ट्रेड मधुन आयटीआय उत्तीर्ण 

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2017 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 Rs  (एससी/एसटी/अपंग- नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs