ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 205 जागांसाठी भरती

 

thane district bank recruitment, bank recruitment, co operative bank jobs, local bank jobs, nmk, majhi naukri
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 205 जागांसाठी भरती
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 205 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
1) अधिकारी (JM) : 03 जागा
पात्रता : किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 55 % गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT 

2) सिनियर बँकिंग असिस्टंट : 19 जागा
पात्रता : किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 50 % गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT 

3) ज्युनियर बँकिंग असिस्टंट : 160 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT 

4) शिपाई : 20 जागा
5) सुरक्षारक्षक /वॉचमन: 03 जागा
पात्रता : 8 वी किंवा 10 वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2017 रोजी
पद क्र.1 ते 3: 21 ते 38 वर्षे  
पद क्र.4,5: 18 ते 38 वर्षे  

परिक्षा शुल्क : पदनिहाय परिक्षा शुल्काच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा : 26 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs