भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पदभरती

 

npcil vacancies, government jobs, sarkari naukri, nmk, mahanews, lokmat
भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पदभरती
भारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या 28 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

स्टायपेंडरी ट्रेनी (सायंटिफिक असिस्टंट) (6 जागा)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा/ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग डिप्लोमा /बी.एस्सी. पदवी किमान 60 टक्के गुणांसह.
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

स्टायपेंडरी ट्रेनी (टेक्निशिअन) (50 जागा)
शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण (विज्ञान आणि गणित विषयात कमीत कमी 50 टक्के गुणांसह)
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs