भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (टेक्नीकल) पदाच्या 40 जागा

 

nhai vacancies, government jobs, latest government jobs, national highway authority of india, sarkarinaukri
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (टेक्नीकल) पदाच्या 40 जागा
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उप व्यवस्थापक (टेक्नीकल) पदाच्या 40 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा व परिक्षा शुल्काच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs