भारत सरकारच्या नॅशनल इनोव्हेंशन फाऊंडेशनमध्ये विविध पदांच्या जागा

 

government jobs, latest government job notifications, govt jobs, freejobalert
भारत सरकारच्या नॅशनल इनोव्हेंशन फाऊंडेशनमध्ये विविध पदांच्या जागा
भारत सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योगिक विभागाअंतर्गत नॅशनल इनोव्हेंशन फाऊंडेशनमध्ये विविध पदांच्या 81 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

इनोव्हेशन असोसिएट्स/इनोव्हेशन फेलोज (75 जागा)
शैक्षणिक पात्रता : ऍग्रिकल्चर, लाइफ सायन्सेस, मेडिकल, सायन्स, व्हेटर्नरी सायन्स, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, इंजिनीअरिंग (मेकॅनिकल/कृषी/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन) इंटेलेक्चुअल प्रॉपट्री राइट्समधील पदव्युत्तर पदवी
अनुभव : 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव

फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स/फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशेन असोसिएट्स (6 जागा)
शैक्षणिक पात्रता : कॉमर्स अकाउंट्स अँड फायनान्स, एचआरएम, इ. मधील पदव्युत्तर पदवी/सीए/आयसीडल्ब्यूए/सीएफए

अनुभव : ३ वर्षांचा मॅनेजर पदावर ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, स्टोअर अँड पर्चेस इ. कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : 35 वर्षै (इमाव 38 वर्षे, अजा/अज 40 वर्षे) 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2017 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs