महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत पर्यवेक्षकीय पदाच्या 115 जागा

 

maharashtra metro jobs, nagpur metro, metro railway recruitment
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत पर्यवेक्षकीय पदाच्या 115 जागा
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत पर्यवेक्षकीय पदाच्या 115 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर (62 जागा)
ईलेक्ट्रिकल/मॅकेनिकल/ईलेक्ट्रॉनिक्स शाखेतील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (5 जागा)
ईलेक्ट्रिकल मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (4 जागा)
ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

सेक्शन इंजिनिअर (मॅकेनिकल) (1 जागा)
मॅकेनिकलमधील चार वर्षाची अभियांत्रिकी पदवी

ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रिकल) (18 जागा)
ईलेक्ट्रिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रॉनिक्स) (16 जागा)
ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनिकल) (4 जागा)
मॅकेनिकलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (5 जागा)
सिव्हीलमधील तीन वर्षाची अभियांत्रिकी पदविका

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs