महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत तांत्रिक पदाच्या जागा

 

metro railway vacancies, jobs in nagpur, nagpur metro jobs, nagpur metro recruitment 2017
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत तांत्रिक पदाच्या जागा
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत तांत्रिक पदाच्या 91 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
टेक्निशिअन (ईलेक्ट्रीकल) (34 जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) ईलक्ट्रीशिअन ट्रेड

टेक्निशिअन (सिव्हील) (32 जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) फिल्टर / मॅसॉन-सिव्हील कन्स्ट्रक्टर / प्लबंर ट्रेड

टेक्निशिअन (ईलेक्ट्रॉनिक्स) (25 जागा)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) मॅकेनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर 

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs