केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 546 जागांसाठी भरती

 

kvs jobs, central government jobs, govt jobs, latest government jobs
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 546 जागांसाठी भरती
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांच्या एकुण 546 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर शिक्षक (PGT) : 182 जागा
पात्रता - M.Sc. किंवा 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : 144 जागा
पात्रता - 50 % गुणांसह पदवी, CTET, B.Ed

प्राथमिक शिक्षक(PRTs) : 220 जागा
पात्रता -  10 वी उत्तीर्ण, CTET

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs