ITBP मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांची भरती

 

itbp vacancies, itbp bharti, police bharti, police department recruitment, constable recruitment, police constable recruitment
ITBP मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांची भरती
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या ६२ जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल
1) हेड कॉन्स्टेबल : 45 जागा
2) हेड कॉन्स्टेबल (महिला) : 08 जागा
3) हेड कॉन्स्टेबल (डिपार्टमेंटल) : 09 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 व हिंदी 35 श.प्र.मि.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2017 रोजी पद क्र. 1 व 2 : 18 ते 25 वर्षे, पद क्र. 3 : 18 ते 40 वर्षे
(राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 100/-  (SC/ST/महिला/माजी सैनिक नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs