भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती

 

bel recruitment, central government jobs, government jobs, latest government jobs, online jobs
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदाचे नाव:  डेप्युटी इंजिनिअर
इलेक्ट्रॉनिक्स : 184 जागा
मेकॅनिकल : 08  जागा
शैक्षणिक पात्रता : बि.ई/बि.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/दूरसंचार/कम्युनिकेशन/मेकॅनिकल अभियांत्रिकी), 1 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 26 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : Rs 500/-  (SC/ST/अपंग/माजी सैनिक नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs