भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट पदाच्या 84 जागा

 

aai recruitment, airlines jobs, central gov jobs, latest government jobs
भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट पदाच्या 84 जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट पदाच्या 84 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण आणि मॅकेनिकल /ऑटोमोबाईल / फायर अभ्यासक्रमातील नियमित पदविका किंवा बारावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs