रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती

 

railway recruitment, indian railway recruitment, railway vacancies railtel corporation recruitment
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल), सिनियर मॅनेजर (टेक्निकल), असिस्टंट इंजिनियर (टेक्निकल), सिनियर मॅनेजर, असिस्टंट इंजिनियर अशा एकुण 131 पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्निकल) NER : 48 जागा  
सिनियर मॅनेजर (टेक्निकल) NER : 30 जागा  
असिस्टंट इंजिनियर (टेक्निकल) NER : 08 जागा  
सिनियर मॅनेजर NOFN गुजरात : 38 जागा  
असिस्टंट इंजिनियर NOFN गुजरात : 07 जागा  

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह BE/B.Tech/B.Sc/MCA व अनुभव (पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : Rs 200/-  एससी/एसटी SC/ST  Rs 100/-

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs