महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक संचालक (माहिती) पदाच्या जागा

 

mpsc vacancy, mpsc recruitment, maharashtra public service commission, latest government jos, gov jobs, naukri margadarshan, majhi naukri, nmk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक संचालक (माहिती) पदाच्या जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक (माहिती) पदाच्या अ.जा. (1जागा), इमाव (1 जागा), अमागास (3 जागा) अशा एकूण 5 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला/शास्त्र/वाणिज्य/विधी या विषयातील पदवी आणि पत्रकारिता पदविका
अनुभव : नामांकित संस्थेमधील पर्यवेक्षकीय पदावरील कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा व परीक्षा शुल्कासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs