एमएमआरडीए मध्ये विवीध पदांची भरती

 

MMRDA, Mumbai, Government Jobs, Maharashtra, naukri margadarshan, naukri margadarshak, nmk,

एमएमआरडीए मध्ये विवीध पदांची भरती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआरडीए) अभियंता पदांच्या 36 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
मुख्य अभियंता (स्थापत्य)-मेट्रो (2 जागा), अतिरिक्त मुख्य अभियंता (रेलपथ) (1 जागा), उप मुख्य अभियंता (रेलपथ)(1 जागा), कार्यकारी अभियंता (रेलपथ) (1 जागा), उप अभियंता (रेलपथ) (1 जागा)
अर्हता : अभियांत्रिकी पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (1 जागा), कार्यकारी अभियंता (संकेत व दूरसंचार) (2 जागा), उप अभियंता (संकेत व दूरसंचार) (2 जागा), 
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरींग पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (विद्युत) (1 जागा), उप मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (2 जागा), उप मुख्य अभियंता (विद्युत) (5 जागा), कार्यकारी अभियंता (विद्युत) (6 जागा), उप अभियंता (विद्युत) (6 जागा)
अर्हता : ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग

कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) (3 जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (2 जागा), कनिष्ठ अभियंता (रेलपथ) (1जागा) 
अर्हता : 3 वर्षाची अभियांत्रिकी पदविका/मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरींग पदवी

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs