कॉर्पोरेशन बँकेत व्यवस्थापक पदांची भरती

 

corporation bank, bank jobs, corporation bank vacancy, banking vacancy, nmk, majhi naukri, naukri margadarshan, govnaukri
कॉर्पोरेशन बँकेत व्यवस्थापक पदांची भरती
कॉर्पोरेशन बँकेमध्ये व्यवस्थापक (कायदा) पदाच्या 20 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : कायदा विषयातील पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग 600 रू. एससी/एसटी/अपंग 100 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs