स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक पदाच्या हजारो जागा

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक पदाच्या हजारो जागा
कर्मचारी निवड आयोगातर्फे लघुलेखक (स्टेनोग्राफर गट क व ड) पदाच्या भरतीसाठी सामायीक परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी उत्तीर्ण)
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 27 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा).

परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी/महिला/अपंग यांचेसाठी नि:शुल्क)

परीक्षा : सप्टेंबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs