महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत लिपिक पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निम्नस्तर लिपिक (मांस) 3 जागा, निम्नस्तर लिपिक (लेखा) 3 जागा अशा एकुण 6 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी, बि.कॉम व MS-CIT
वयोमर्यादा : 13 जुलै 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)
परिक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs 500/- मागासवर्गीय: Rs 300/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 13 जुलै 2017
No comments:
Write comments