बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सब स्टाफ पदाच्या 450 जागा

 

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सब स्टाफ पदाच्या 450 जागा
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिनस्त शाखांमध्ये पार्ट टाईम सब स्टाफ पदाच्या एकुण 450 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी (10 वी) उत्तीर्ण.

वेतन : वेतनाबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा.

वयोमर्यादा : किमान 18 व कमाल 28 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग - 400 रू. एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक 100 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुन 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs