जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर मध्ये विवीध पदांच्या 465 जागा

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर मध्ये विवीध पदांच्या 465 जागा
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये प्रथम श्रेणी अधिकारी (7 जागा), द्वितीय श्रेणी अधिकारी (63 जागा) ज्युनियर ऑफिसर (236 जागा) व लिपिक (159 जागा) अशा एकुण 465 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता 
1) प्रथम श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी अथवा पदवीधर. पाच वर्षांचा अनुभव. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

2) द्वितीय श्रेणी अधिकारी - प्रथम श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी अथवा पदवीधर. पाच वर्षांचा अनुभव. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

3) ज्युनियर ऑफिसर - कोणत्याही शाखेची पदवी

4) लिपिक - कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs