महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सर्वेक्षक पदांची भरती

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सर्वेक्षक पदांची भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये सर्वेक्षक (ग्रेड 2) पदांच्या एकुण 26 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

विभागनिहाय जागा
ज्या विभागाची जाहिरात पाहायची असेल त्यावर क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता : आयटीआय/एनसीटिव्हीटी (सर्व्हेयर) व 2 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 6 जुलै 2017 रोजी 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : 500 रू. (राखीव प्रवर्ग 250 रू.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs