ठाणे आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 102 जागांची पदभरती

 

ठाणे आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 102 जागांची पदभरती
अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांचे अधिनस्त जव्हार, डहाणु, शहापुर, पेण, घोडेगाव, सोलापुर, बोरीवली-मुंबई प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेले शासकीय कार्यालय, शासकीय आश्रमशाळा, वसतिगुहातील विवीध वर्ग 3 संवर्गाची अधिक्षक (पुरूष)  (30 पदे), अधिक्षक (महिला) (60 पदे), गृहपाल (पुरूष) (5 पदे), गृहपाल (महिला) (5 पदे) अशी एकुण 102 पदे भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : बि.एस.डब्ल्यु., एम.एस.डब्ल्यु. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकास किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 800 रू. राखीव प्रवर्ग 400 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs