नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 205 जागा

 

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 205 जागा
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 205 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचे पदवीधर/पदव्युत्तर पदवी. किमान 60 टक्के गुण (एससी/एसटी 55 टक्के)
वयोमर्यादा : दिनांक 1-3-2017 रोजी किमान 21 व कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : सामान्य व इमाव प्रवर्ग - 600 रू, एससी/एसटी/अपंग - 100 रू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2017 
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs