नाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती

 

नाशिक आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध 150 पदांची भरती
अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या अधिनस्त नाशिक, कळवण, नंदुरवार, तळोदा, धुळे, यावल, राजूर या प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेली कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतीगृहातील विवीध वर्ग 3 संवर्गाची अधिक्षक (पुरूष) (22 पदे), अधिक्षक (महिला) (113 पदे), गृहपाल (पुरूष) (10 पदे), गृहपाल (महिला) (05 पदे) अशा एकुण 150 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या ईच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : बि.एस.डब्ल्यु., एम.एस.डब्ल्यु. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकास किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 800 रू. राखीव प्रवर्ग 400 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.government jobs

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs