नागपुर आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदे

 

Maharashtra Tribal Department Vacancy, Maharashtra Tribal Department Vacancy, Government Jobs
नागपुर आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदे
अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपुर यांच्या अधिनस्त कार्यालये, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहामधील वर्ग ३ च्या विवीध संवर्गातील गृहपाल (महिला) (3 पदे), गृहपाल (पुरूष) (3 पदे), अधिक्षक (महिला) (3 पदे), अधिक्षक (पुरूष) (3 पदे) अशी एकुण 12 पदे भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : बि.एस.डब्ल्यु., एम.एस.डब्ल्यु. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकास किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 800 रू. राखीव प्रवर्ग 400 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs