भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 18252 जागा

 

indian railway recruitment
भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 18252 जागा
भारतीय रेल्वेमध्ये कमर्शिअल अप्रेंटिस (703 जागा), ट्रॅफिक अप्रेंटिस (1645 जागा), इन्क्वायरी कम रिजर्वेशन क्लर्क (127 जागा), गुडस् गार्ड (7591 जागा), ज्यु.अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (1205 जागा), सिनीअर क्लर्क-कम-टायपिस्ट (869 जागा), असिस्टंट स्टेशन मास्टर (5942 जागा) ट्रॅफिक असिस्टंट (166 जागा) सिनीअर टाईम कीपर (4 जागा) अशा एकूण 18252 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
सहभागी रेल्वे भरती बोर्ड :
1. अहमदाबाद :1183 जागा
2. अजमेर : 1088 जागा
3. अलाहाबाद : 2864 जागा
4. बंगलोर : 610 जागा
5. भोपाळ : 1151 जागा
6 भुवनेश्वर : 770 जागा
7 बिलासपूर : 302 जागा
8. चंदीगड : 304 जागा
9 चेन्नई : 976 जागा
10 गोरखपूर : 317 जागा
11 गुवाहाटी : 409 जागा
12 जम्मू-श्रीनगर : 171 जागा
13 कोलकाता : 1408 जागा
14 मालदा : 278 जागा
15 मुंबई : 2296 जागा
16 मुझफ्फरपूर : 464 जागा
17. पाटणा : 714 जागा
18 रांची : 562 जागा
19. सिकंदराबाद : 1618 जागा
20. सिलिगुडी : 279 जागा
21. तिरुअनंतपुरम : 488 जागा

शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. लिपिक पदासाठी टायपिंग आवश्यक. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : सर्वसाधारण प्रवर्ग - 100 रू. मागास प्रवर्ग, माजी सैनिक, अपंग, महिला, अल्पसंख्यांकासाठी नि:शुल्क
वयोमर्यादा : दि.1 जानेवारी 2016 रोजी किमान 18 व कमाल 32 वर्ष ( राखीव प्रवर्गांसाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2017 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs