माझगाव डॉक शिपबिल्डर्स असोसिएशनमध्ये विविध पदाच्या जागा

 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स असोसिएशनमध्ये विविध पदाच्या जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स असोसिएशनमध्य वरिष्ठ व्यवस्थापक (6 जागा), वरिष्ठ अभियंता (55 जागा) पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : किमान 18 व कमाल 38 वर्षे. (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी 2017


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs