सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (40 जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (14 जागा) अशा एकूण 54 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कनिष्ठ अभियंता (संगणक) बि.एस्सी. (संगणक)/ बि.सि.ए./संगणक अभियांत्रिकी पदविका अथवा तत्सम समतुल्य अहर्ता.
कनिष्ठ अभियंता (नेटवर्क) : इलेक्ट्रॉनिक्स पदविका अथवा समतुल्य अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग- 1000 रू. ( एस.सी/एस.टी./अपंग/महिला उमेदवारांना नि:शुल्क)
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
No comments:
Write comments