स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदाच्या जागा

 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदाच्या जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य व्यवस्थापक (4 जागा), व्यवस्थापक (6 जागा), उप व्यवस्थापक (1 जागा) अशा एकूण 11 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


शैक्षणिक अहर्ता : सि.ए./एम.बी.ए., एम.एस्सी. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
आवेदन शुल्क : सर्वसाधारण 600 रू. एस.सी./एस.टी./अपंग 100 रू. (केवळ ऑनलाईन माध्यमातून)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs