डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात विविध पदांच्या जागा

 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात विविध पदांच्या जागा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (4 जागा), वरिष्ठ लिपीक (7 जागा), लघुटंकलेखक (8 जागा), प्रयोगशाळा सहायक (5 जागा), निर्गम सहायक (ग्रंथालय) (1 जागा), ग्रंथालय सहायक (1 जागा), कनिष्ठ तालिकाकार (1 जागा), सुरक्षा पर्यवेक्षक (1 जागा) अशा एकूण 28 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक, पदवीधर, टायपिंग, लघुलेखन, एस.एस.सी., कृषी पदविका, ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र, पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दि. 16/1/2017 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्षे. (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : सर्वसाधारण प्रवर्ग - 500 रू, मागासवर्गीय 250 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2017 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs