केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट ऑफिसर पदाच्या 257 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट ऑफिसर पदाच्या 257 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष दरम्यान (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2016
No comments:
Write comments