महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये वाहनचालक पदांची भरती www.mahagenco.in

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये वाहनचालक पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील वाहनचालक पदांकरिता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान इयत्ता चौथीची परीक्षा उत्तीर्ण. तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. शिवाय महाराष्ट्र राज्यात किमान चार वर्ष लहान व जड वाहने चालविण्याचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : दिनांक 16-6-2016 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. (राखीव प्रवर्गांसाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2016 
mahagenco recruitment maharashtra


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 



No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs